-
गोष्ट सांगणाऱ्यांस
बालकांस गोष्ट सांगताना खालील नियम ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. हे करू नका. हे जरूर करा. एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं एके दिवशी खूप पाऊस आला. कावळ्याचं घरटं वाहून गेलं. आणि चिमणीचं तसंच राहिलं. अशा रीतीने गोष्ट सांगता येते. त्यांना पाच सात वेळा अशी सांगितल्यावर हळू…
