-
चित्रकाम व ज्ञानार्जन
“आमचा मुलगा इतके दिवस शाळेत येतो आहे. पण त्या मानाने त्याच्यात काहीच प्रगती दिसत नाही. पाच वर्षाचा पुरा झाला तरी अद्याप अडखळत वाचतो.” “अहो तो चित्र खूप काढतो. सध्या त्याचे लक्ष चित्रांकडे विशेष आहे. म्हणून लिहिण्या वाचण्यात जरा मागे दिसतो. लिहिण्या वाचण्यात जाईल पुढे तो. काळजी करण्यासारखे नाही.” “अहो चित्रे तर घरी सुद्धा काढीत असतो.…
-
मुलांना कसे शिकवाल?
सेग्विन हा एक फ्रेंच शिक्षण शास्त्री होता व त्याने मंदबुद्धीच्या मुलांमध्ये काम केले. त्यामुळे मध्ये एकही पायरी न गाळता त्याला काम करावे लागत असे. या तीन पदांचा उपयोग सामान्य बुद्धीच्या (Normal) मुलांमध्येही फार उत्तम दिसून आला आहे. यांचा उपयोग जितका शिक्षकांना आहे तितकाच आई-बाबांनाही आहे. खरे म्हटले असता ज्यांचा ज्यांचा बालकांशी संबंध येतो त्या सर्वांनी…
