-
Read More / पुढे वाचा →: घर व शाळा (भाग २)
लहान मुले घरी असावीत की शाळेत ? घरी किती वेळ व शाळेत किती वेळ ? अडीच तीन वर्षांनंतर मुलांनी घर सोडून अंगणात जावे व त्याहीपलीकडे वाटल्यास जावे. हा स्वाभाविक क्रम आहे. त्यावेळी घराच्या अंगणासारखीच जर शाळा असली तर मुलांनी अवश्य शाळेत जावे. शाळेचा यंत्रवतपणा; शाळेची ठोकून बसविलेली शिस्त; शाळेचा नको…
-
Read More / पुढे वाचा →: घर व शाळा (भाग १)
घर व शाळा या एकमेकांना पूरक संस्था असून या दोहोमध्ये ओढाताण कित्येक वर्षापासून चालू आहे. शाळा फारच उत्तम करावीशी वाटते असे शिक्षक शक्य तितकी अधिक कामे व व्यवसाय शाळेतच ठेवू पाहातात. ज्यांना घराचे महत्त्व अधिक वाटते ते शाळा शक्य तितका थोडा वेळ देण्याच्या मताची असतात. त्यामुळे २४ तासांची म्हणजे वसतिगृहांत…
-
Read More / पुढे वाचा →: गोष्ट सांगणाऱ्यांस
बालकांस गोष्ट सांगताना खालील नियम ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. हे करू नका. हे जरूर करा. एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं एके दिवशी खूप पाऊस आला. कावळ्याचं घरटं वाहून गेलं. आणि चिमणीचं तसंच राहिलं. अशा रीतीने गोष्ट सांगता येते. त्यांना पाच…
-
Read More / पुढे वाचा →: Freedom from Fear
Being fearless is an important quality in the new world. Modern educationists say, “Do not instil any kind of fear in children.” Sensible and understanding parents are making efforts to raise their children to be fearless. Today’s fearless children will build a fearless humanity tomorrow. The new generation of this…
-
Read More / पुढे वाचा →: मुलांची भांडणे
मुले खेळता खेळता भांडू लागतात अशा वेळी त्यांच्या भांडणात मोठ्या मंडळीनी मध्ये पडून त्यांचा तंटा तोडावा की नाही ? प्रश्न विचार करण्याजोगा आहे. मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे असे मानणारे म्हणतील की, “मुलांना मोकळे असू द्या. मध्ये पडू नका.”असे म्हणण्यात बराच सत्यांश आहे. जेथे मोठी मंडळी मध्ये पडून भांडण मिटवण्यास जातात…
-
Read More / पुढे वाचा →: बालजीवनात चित्रकामाचे स्थान
मागील लेखांत चित्रकामाचा ज्ञानार्जनाशी कसा निकट व महत्त्वाचा संबंध आहे त्यासंबंधी विचार केला. आता बालजीवनात चित्राचे स्थान पाहू या. आम्ही शाळेच्या मुलांस किहिम येथे पर्यटनास नेले. मुले समुद्र, नारळाची वाडी, डोंगर, बोट वगैरे गोष्टींनी इतकी खूश झाली की त्या सर्व गोष्टीची खोल छाप मनावर बसली. घरी आल्यावर त्यासंबंधी पुन्हा पुन्हा…
-
Read More / पुढे वाचा →: Competition and Rivalry
“How will children study diligently without competition? There must be some principle that drives them to put in more effort. Otherwise, it’s no fun.” This is a common belief held by most parents and, quite often, by many teachers as well. “Run! Let’s see who gets ahead! The one who…
-
Read More / पुढे वाचा →: भाषाशिक्षणाचा पाया
बालमंदिरात अडीच वर्षांपासून सहा वर्षे वयापर्यंतची मुले असतात. या मुलांचे सुद्धा भाषा शिक्षण असते. मुलांची अक्षरे पुरी झाली, लिहा-वाचायला लागली म्हणजेच भाषा शिक्षण सुरू होते, अशी कोणाचीही कल्पना असल्यास ती चुकीची आहे. भाषा ही काही नुसती लिहिण्या वाचण्याची गोष्ट नाही, पण मुख्यतः ती बोलण्याची आणि ऐकण्याची गोष्ट आहे. ऐकून ऐकून…
-
Read More / पुढे वाचा →: हे पाणी आहे हो!
एक चार वर्षाची मुलगी दुपारचे वेळी आपले घरी आपल्या पेन्सिली कागद घेऊन चित्र काढण्यात गढलीहोती. दिसण्यात वेड्यावाकड्या रेघोट्या दिसत होत्या. अशी काही बरीचशी चित्रे बराच वेळ काढल्यावर एकचित्र तिच्या मनाजोगते निघालेले दिसले; कारण तिच्या चेहऱ्यावर मनाजोगे निर्माण केल्याचा संतोष वआनंद दिसत होता. ते चित्र घेऊन ती आपल्या आईकडे गेली व…

