-
Read More / पुढे वाचा →: गोष्टींतील ग्राम्यता
शिष्ट बालकथांच्या शेवटी तात्पर्य रूपाने काही नीतीबोध असतो. पण आजीबाईंच्या बालकथांच्या शेवटी पुष्कळदा काही तरी ग्राम्य विनोद असतो. उदाहरणार्थ ऊ टू ची गोष्टच घ्या. शेवटी काय? तर पादू कशी? ढम् दिशी! कोल्हा म्हातारीची बोरे खाऊन जात होता. त्या गोष्टीच्या शेवटीही असेच “या या कोल्होबा बोरं पिकली” “नाही नाही म्हातारे कुले…
-
Read More / पुढे वाचा →: भयमुक्ती
निर्भयता हा नव्या युगाचा मुद्रालेख आहे. आजचे शिक्षणशास्त्री म्हणतात, “बालकांना कसलीच भीती घालू नका.” शहाणे आणि समजूतदार आईबापदेखील आपली बालके निर्भय व्हावीत म्हणून अनेक तऱ्हेचे उपाय करीत आहेत. आजची बालके निर्भय म्हणजे उद्याची मनुष्यजाति निर्भय. नव्या युगाची पिढी ज्ञानाच्या पायावर उभारलेले निर्भय जीवन जगण्याची आकांक्षा धरीत आहे. वैज्ञानिक अथवा ज्ञानाच्या…
-
Read More / पुढे वाचा →: मुलांना कसे शिकवाल?
सेग्विन हा एक फ्रेंच शिक्षण शास्त्री होता व त्याने मंदबुद्धीच्या मुलांमध्ये काम केले. त्यामुळे मध्ये एकही पायरी न गाळता त्याला काम करावे लागत असे. या तीन पदांचा उपयोग सामान्य बुद्धीच्या (Normal) मुलांमध्येही फार उत्तम दिसून आला आहे. यांचा उपयोग जितका शिक्षकांना आहे तितकाच आई-बाबांनाही आहे. खरे म्हटले असता ज्यांचा ज्यांचा…
-
Read More / पुढे वाचा →: ऊ टू ची गोष्ट
आजकाल आमच्या शाळेत ऊ टू ची गोष्ट खूप चालते आहे. शाळेत गेल्याबरोबर मुले “बाई, गोष्ट सांगा ना” म्हणून पाठीस लागत असतात व कोणाची गोष्ट सांगू म्हणून विचारले की “ऊ टू” चा असा सर्वांचा एक आवाज येतो. ऊ टू ची गोष्ट घरीही मुलांना फार आवडते व शाळेतही जर सांगितली तर ती…
-
Read More / पुढे वाचा →: स्वप्नातील डाकीण
आमच्या बालमंदिरात एक मुलगी होती. सहज इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू असतास्वप्नाच्या गोष्टी निघाल्या. तेव्हा ती मुलगी म्हणते, “मला किनई नेहमी डाकिणीची स्वप्नेपडतात आणि मग मी अशी घाबरून जाते.” “हं त्या परीच्या गोष्टी वाचतेस त्यातल्या डाकिणीयेत असतील तुझ्या स्वप्नात. कशी असते ग डाकीण तुझी?” जरा आठवून ती मुलगी म्हणते,“किनई माझ्या स्वप्नातली…
-
Read More / पुढे वाचा →: रोज उठून हे काय ?
रमा रोज उठून दुपारी बालमंदिरात परसाकडेल जायची. आणि जायची तरी कशी ? एकटी दुकटी नव्हे, तरएक टोळी जमवून आणि त्या टोळीचे आधिपत्य स्वत:कडे घेऊन अगदी लष्करी थाटात.संगीताचा पहिला तास संपला की रमाचा हा जवळ जवळ दुसऱ्या सबंध तासाचा एक आपला कार्यक्रमचहोऊन बसलेला. पहिल्यांदा ती आपल्या सैनिकांची व्यवस्थित जामजमाव करायची. काही…

